बेळगाव : टिळकवाडी येथील अॅट व्रुबेल स्नूकर अकादमी आयोजित निमंत्रीतांच्या आंतरराज्य स्नूकर स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. अनेक दिग्गज राष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश झाला आहे.
Source link : https://www.tarunbharat.com/invitational-national-snooker-tournament-begins/
Author :
Publish date : 2025-01-08 05:04:39
Copyright for syndicated content belongs to the linked Source.